इंटरनेट वर पैसे कसे कमवायचे?

Wednesday, 27 August 2014

गब्बर सिंग वरील एक निबंध

गबर सिंग  www.pawartravels.com
Add caption

 - गब्बर हा एक अत्यंत हसरा माणूस होता

- त्याला हसायला आणि हसवायला आवडायच

- तो हासता हासता कधी बन्दुक काढून मारेल याचा नेम न्हवता

- गब्बर ला तम्बाखू खुप आवडायची

- फावल्या वेळात त्याला माशा मारायला खुप आवडायचे

- गब्बर ला कटिंग आणि दाढ़ी करायला आवडायचे नाही

- त्याचा गणवेश ठरलेला होता
- गब्बर अशिक्षित असला तरी त्याला गणित खुप आवडायचे,
तो नेहमी त्याचा ख़ास लोकाना "कितने आदमी थे? तुम 2 वोह 3" अशी अवघड गणिते विचारायचा

- त्याला पकडून देनार्याला पूर्ण 50,000 चे बक्षिस ठेवले होते..
तेव्हाचे 50,000 म्हणजे आत्ताचे... वक्खा विक्खी वक्हे?

- गब्बर ला डांस शो पहायचा खुप नाद होता

- रिकाम्या बाटल्या तो लगेच नाचणारी च्या पाया खाली फेकायचा

- त्याचाकडे एक घोडा पण होता

- गब्बर ने गावत येण्या जाण्यासाठी एक पुल देखिल बांधला होता

- गब्बर हा परावलम्बी होता....गावकारी जे देतील ते तो खात होता

- गब्बर ने ठाकुर चे हात कापले, पण त्यानी कधी ते वापरले नाहित

- साम्भा हां त्याचा ख़ास माणूस होता

- गब्बर ला सर्व सण आवडायचे पण होळी हा त्याचा सर्वात आवडता सण होता

गबर सिंग  www.pawartravels.com
Add caption











No comments:

Post a Comment